राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून राहावेत त्यासाठी इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत विशेष उल्लेखनीय यश मिळविणा-या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येतो.
माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दाहावी व बारावीच्या परिक्षेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गच्या विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कार देवून दिनांक २६ जून रोजी संबंधीत जिल्हयाच्या पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांचा गौरव केला जातो, तसेच जिल्हास्तरावर प्रथम येणा-या विद्यार्थ्यांस परितोषीक वितरण दिनांक २६ जून रोजी संबंधीत जिल्हयाचे पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते.

Announcements
  • विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचा कालावधी सप्टेंबर 2023 पर्यंत आहे तरी या संकेत स्थळावर अर्ज भरू शकता
    Read More
  • कनिष्ठ महाविद्यालयासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करण्याचा कालावधी ऑक्टोबर 2023 पर्यंत आहे
    Read More
  • सहाय्यक आयुक्त कार्यालयासाठी अर्जावरील कार्यवाही करण्याचा कालावधी नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे
    Read More

राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार या योजने अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी

Announcement Date : 22/01/2024 01:31:23 PM

इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये सर्व विद्यार्थ्यांमधुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या ( सोबतच्या यादीमधीलच ) अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची यादी

© 2023, Department of Social Justice & Special Assistance, Government of Maharashtra. All Rights Reserved.

Website Contents and Data Provided & Maintained by Department of Social Justice & Special Assistance, Government of Maharashtra.
Best viewed in IE-9 and above, Google Chrome and Mozilla Firefox.